धनुष्यबाण हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचाच आहे. 

Your Page!

. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कितीही दावा करत असले तरी ते वगळता एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही, हे मी धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो, 

महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद व नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव मंजुर केला होता.

(Shivsena) तो आता शिंदे-फडणवीस सरकारने स्थगित करून नव्याने मंजुर करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या विरोधात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शन करण्यात आली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले नाव बदलण्याचे काम मुख्ममंत्र्यांनी करू नये, त्यांच्या वडिलांचे नाव देखील संभाजी आहे, याचे भान त्यांनी ठेवावे, असेही खैरे म्हणाले.